Advertisement

Soybean Prices: सोयाबीन बाजारभावात पुन्हा मोठी तेजी, लातूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक बाजारभाव.

Advertisement

Soybean Prices: सोयाबीन बाजारभावात पुन्हा मोठी तेजी, लातूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक बाजारभाव.

Soyabin bajar Bhav Today: Todays Soybean Prices

Advertisement

राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाढलेले सोयाबीन दर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत खाली आले होते, गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना,आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यातील लातूर बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक दर मिळाला आहे.

सोयाबीनच्या भावाचा आलेख यावेळी वर-खाली होत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात सोयाबीनच्या दराने विक्रम मोडले होते, तर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता, तर तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या भावात अचानक घसरण होऊन कमाल भाव पाच हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मर्यादित राहिले. सलग ५ दिवस सोयाबीनच्या घसरणीनंतर आज पुन्हा सोयाबीनमध्ये वाढ झाली आहे, लातूर बाजार समिती मध्ये आज सर्व बाजार समित्यांमधील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.

Advertisement

Soybean Market Prices: सोयाबीनचा बाजार झपाट्याने वाढत आहेत, लातूर मार्केटमध्ये ६२७१ वर पोहोचला, आज लातूर कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीनला ६२७१ रुपये दर मिळाला तर किमान भाव ५२०० रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव ५८०० रुपये प्रति क्विंटल होता. दर्जासह सोयाबीनची किंमत पाहिली तर फुले संगम व इतर काही दर्जाच्या सोयाबीनची किमान किंमत ५२०० रुपये आणि कमाल भाव ५८५१ रुपये प्रति क्विंटल आहे, तर इतर बाजार समित्यांमध्ये  सोयाबीनची किंमत ४,४००-६,००० रुपये प्रति क्विंटल आहे. आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळणाऱ्या मार्केटचे सोयाबीन दर सांगत आहोत.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचे सोयाबीन,कांदा,कापूस व इतर शेतीमालाचे बाजारभाव आणि शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळविण्यासाठी दररोज आमच्यासोबत रहा.

Advertisement
Krushi Yojana

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.