Soybean Bajar Bhav: आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजार भाव, बघा तेजी मंडी रिपोर्ट.
Soybean Bajar Bhav: आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजार भाव, बघा तेजी मंडी रिपोर्ट. Soybean Bajar Bhav: Today’s Soybean Bazaar Bhav in Maharashtra State Market Committees, See Teji Mandi Report.
सोयाबीनचे भाव वाढत आहेत. महाराष्ट्रात सोयाबीनचा अधिकाधिक दर 6 हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे, तर काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल भाव 6300 रुपये प्रतिक्विंटल गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनला असणारी मागणी व उपलब्ध साठा बघितल्यास आगामी काळात सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.