Soyabin Bajar bhav: सोयाबीनच्या भावात झाला ‘हा’ बदल, पहा आजचे सर्व बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव.
Soyabin Bajar bhav: सोयाबीनच्या भावात झाला ‘हा’ बदल, पहा आजचे सर्व बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव.
नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या शेतकऱ्यांविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण दररोज या वेबसाईटवर शेती विषयक माहिती, शेतीमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज व इतर माहिती बघत असतो आज आपण आजचे महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावांची माहिती पाहूयात.