Soyabin Bajar Bhav: सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, आंतराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने भाववाढ.
Soyabin Bajar Bhav: सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, आंतराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने भाववाढ. Soyabin Bajar Bhav: Good news for soybean growers! Big increase in the price of soybeans, increase in demand in the international market.
Soyabin Bajar Bhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूर्वी न वाढलेल्या सोयाबीनचे भाव वाढत आहेत. अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढले आहेत. सोयाबीनच्या दराचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर दिसून येत आहे. आता पुन्हा सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. खरे तर दिवाळीपूर्वी अनेक शेतकर्यांनी सोयाबीन बाजारात विकले कारण त्यांना पैशांची गरज होती. आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केली आहे. बाजारात सोयाबीनची मागणी वाढली आहे. मात्र, आवक कमी असल्याने सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसून येत आहे.
2 Comments