soyabean rate: आजचे देशातील सोयाबीन बाजारभाव ; सर्वाधिक दर कुठे मिळतोय जाणून घ्या.

Advertisement

soyabean rate: आजचे देशातील सोयाबीन बाजारभाव ; सर्वाधिक दर कुठे मिळतोय जाणून घ्या.

आज आपण भारत देशातील(Soybean prices in the country) काही प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीनचे बाजार भाव पाहुयात, कुठल्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळतोय व सर्वात कमी दर कुठे मिळतोय हे शेतकरी बांधवांना घरबसल्या माहीत व्हावे, यासाठी आम्ही दररोज सर्व शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती आपल्या वेबसाईटवर देत असतो, आज आम्ही आपल्यासाठी देशातील प्रमुख (Soybean prices in the country) बाजार समिती मधील सोयाबीनच्या (soyabean rate ) बाजारभावांची माहिती घेऊन आलो आहोत तर चला जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

Advertisement

रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022

बाजार समिती आवक (टन मध्ये) किमान दर (रु./क्विं.) कमाल दर (रु./क्विं.) सरासरी दर (रु./क्विं.)
सोयाबीन
छत्तीसगढ़ 
कवर्धा 40.1 4300 4300 4300
खेरागढ़ 18.2 4300 4500 4400
गुजरात 
धोराजी 95.2 4130 4930 4830
जसदान 85 4000 4885 4675
विसवादर 5.5 4265 4805 4515
कर्नाटक 
बैलाहोंगल 23 4620 5200 4801
गुलबर्गा 32 3500 4700 4250
हुबली (अमरागोल) 21 2816 5271 4410
मध्य प्रदेश 
भीकनगांव 480.8 4151 5500 4675
हाटपिपलिया 147.61 4225 5101 4663
झाबुआ 44.35 4500 5011 4756
खरगोन 280 4201 5213 4670
रतलाम 0.01 2900 5500 4200
सागर 719.5 4400 5300 4875
महाराष्ट्र 
अकोला 235 2710 5010 4195
बाभुळगाव 39 4305 5170 4650
भोकर 111 3500 5100 4300
देऊळगाव राजा 9 3000 4700 4200
गंगाखेड़ी 2 5000 5100 5000
हिंगोली (कानेगांव नाका) 66 4000 4800 4400
जिंतुरु 5 4300 4801 4626
मुरीमी 8 4000 5047 4523
नागपुर 408 4300 5111 4908
पार्टुर 24 4126 4700 4670
तुळजापुर 38 5000 5000 5000
मणिपुर 
बिशनपुर 0.3 9400 10000 9700
इंफाल 5.2 9000 10000 9500
लामलोंग बाजार 0.3 8000 9000 8500
थौबल 0.4 8500 9000 8750
राजस्थान 
अकलेरा 630 4360 5000 4680
बूंदी 22 4100 5200 4650
कोटा 2856 4051 5001 4700
तेलंगाना 
इंद्रवेली (उन्नूर) NR 4150 4800 4500
मदनूर 8 4300 4300 4300

शेतकरी मित्रांनो वरील बाजार भाव पाहून सोयाबीनची विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समितीमध्ये बाजारभावाची खात्री केल्याशिवाय कुठलाही खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ नये.

 

Advertisement

Cotton prices: दिवाळीला कापसाच्या दरात मंदी, पहा आजचे देशातील कापूस बाजारभाव.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page