Soyabean Market Price: सोयाबीन बाजारात मोठी तेजी येणार, कंपन्या सोयाबीन खरेदीत गुंतल्या, सोयाबीन खरेदी करण्यासाठी कंपन्यामध्ये चढाओढ.
Soyabean Market Price: सोयाबीन बाजारात मोठी तेजी येणार, कंपन्या सोयाबीन खरेदीत गुंतल्या, सोयाबीन खरेदी करण्यासाठी कंपन्यामध्ये चढाओढ. Soyabean Market Price: There will be a big boom in the soybean market, companies are involved in buying soybeans, competition among companies to buy soybeans.
सोयाबीन पेरणी आणि उत्पादनात वाढ याकडे मराठवाड्यातील बियाणे कंपन्यांचे लक्ष लागले आहे. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी बाजारात सोयाबीन खरेदीकडे डोळे लावून बसले आहेत. थोडे चांगले दिसणारे सोयाबीन बियाण्यांसाठी वापरले जाते आणि त्यावर वेगवेगळ्या जातींचे लेबल लावले जाते आणि अशा बिया पुढील हंगामासाठी बाजारात विकल्या जातात.
अशा प्रकारे त्याची विक्री केली जाते. एकूणच कंपन्या सोयाबीनच्या खरेदीत गुंतल्या आहेत.गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे लागवड क्षेत्र म्हणून ओळखले जाते.