Advertisement

Return of monsoon : राज्यात मान्सूनची वापसी ; हवामान तज्ज्ञाकडून या जिल्ह्यात पाऊसाची शक्यता.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

 

सध्या भारतात पावसाचा हंगाम (Monsoon season) आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात मान्सूननं हजेरी लावली त्या नंतर मान्सूननं ऊन सावली चा खेळ सुरु केला. जून June 2021 महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शांत झालेला पाऊस ( Calm rain in the second week ) अजूनही राज्यात अपेक्षेप्रमाणे झाला नाही. राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या (Farmers) पेरण्या राहिल्या आहेत. अशात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढत असताना दिसत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभे ठाकले आहे.( Farmers are facing the crisis of double sowing.)

Advertisement

दोन आठवड्याच्या विश्रांती नंतर जुलै महिन्यात मान्सूनची राज्यात जोरदार वापसी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलीये. सुरुवातीचे दोन झाले, तरीही मान्सूनचा काही थांगपत्ता नाहीये. विदर्भा मधील काही जिल्ह्यात आभाळ दाटून आले आहे. पुणे जिल्हा व घाट परिसरात ढगाळ हवामान आहे. येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात ,मराठवाडा व विदर्भ या तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळपासून पुणे, सातारा व घाट परिसरात ढगाळ हवामानाची नोंद केली गेली आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून फेण्यात आली आहे. याठिकाणी आज मेघगर्जनेसह मध्यम व जोरदार स्वरुपाच्या पावसाची Haivy rain fall शक्यता आहे. पुणे, सातारा व काही भागात विजांसह पाऊस पडेल.

Advertisement

उत्तरेत मान्सून प्रवास धीम्या गतीने आहे, महाराष्ट्रात मान्सूनचं आगमान झाल्यावर पुढील दोन आठवड्यातच मान्सून संपूर्ण देशभर जाण्याची शक्यता होती.उत्तरेकडून मान्सून प्रवास केल्यावर मान्सून रेंगाळला आहे. उत्तरभारतात उष्णतेत वाढ होत आहे. दिल्लीत 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. दरवर्षी जुलै महिन्यात दिल्ली मध्ये तापमान 37-38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. परंतु मान्सून गायब झाल्यानं दिल्लीत सरासरीपेक्षा अधिक 7 अंश सेल्सिअस तापमान आहे.

Advertisement
कृषी योजना

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

2 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

2 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

2 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

2 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

2 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

2 weeks ago

This website uses cookies.