पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ;हवामानात होणार ‘हा’ बदल : 17 ते 25 जानेवारी 2022. Punjab Dakh’s new weather forecast; ‘Ha’ will change in the weather: 17 to 25 January 2022
पंजाब डख हवामान अंदाज– सोमवार दि.17 जानेवारी 2022 पासून राज्यात सुर्यदर्शन होउन दिवसा उन्हाचा पारा वाढेल व रात्री थंडी राहील.
मुबंई, नाशिक, धूळे, नंदूरबार, जळगाव 22 व 23 जानेवारी रोजी ढगाळ वातावरण राहून धुके पडणार!
15 व 16 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण राहील.
माहितीस्तव – राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारी या आठ दिवसात हवामान कोरडे राहणार आहे पण दिवसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल रात्री थंडी व धुके राहील. व दि 22 व 23 जानेवारी ला मुंबई, नाशिक, धूळे, नंदुरबार व जळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून धुके चे प्रमाण जास्त राहील स्वतःच्या पिकाची काळजी घ्यावी.
राज्यातील हवामानात अचानक वातावरणात बदल झाला तर तसा मेसेज दिला जाईल असे पंजाब डख सांगतात.
शेवटी हे अंदाज आहेत, वारे बदल झाला की, वेळ,ठिकाण,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.15/1/2022
शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More
ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More
कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More
ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More
जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More
This website uses cookies.