Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ;हवामानात होणार ‘हा’ बदल : 17 ते 25 जानेवारी 2022

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ;हवामानात होणार ‘हा’ बदल : 17 ते 25 जानेवारी 2022. Punjab Dakh’s new weather forecast; ‘Ha’ will change in the weather: 17 to 25 January 2022

पंजाब डख हवामान अंदाज–  सोमवार दि.17 जानेवारी 2022 पासून राज्यात सुर्यदर्शन होउन दिवसा उन्हाचा पारा वाढेल व रात्री थंडी राहील.

मुबंई, नाशिक, धूळे, नंदूरबार, जळगाव 22 व 23 जानेवारी रोजी ढगाळ वातावरण राहून धुके पडणार!

15 व 16  जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण राहील.

माहितीस्तव – राज्यात 17 जानेवारी ते 25 जानेवारी या आठ दिवसात हवामान कोरडे राहणार आहे पण दिवसा उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल रात्री थंडी व धुके राहील. व दि 22 व 23 जानेवारी ला मुंबई, नाशिक, धूळे, नंदुरबार व जळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून धुके चे प्रमाण जास्त राहील स्वतःच्या पिकाची काळजी घ्यावी.

राज्यातील हवामानात अचानक वातावरणात बदल झाला तर तसा मेसेज दिला जाईल असे पंजाब डख सांगतात.

शेवटी हे अंदाज आहेत, वारे बदल झाला की, वेळ,ठिकाण,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.15/1/2022

Leave a Reply

Don`t copy text!