पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात 7 ते 11 जानेवारी पर्यंत पावसाचा अंदाज.

Advertisement

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात 7 ते 11 जानेवारी पर्यंत पावसाचा अंदाज. Punjab Dak Weather Forecast: Rainfall forecast in the state from 7th to 11th January.

पंजाब डख Panjab Dakh – राज्यात दि.3 जानेवारी 6 जानेवारी हवामान कोरडे राहील .

Advertisement

मुंबई , नाशिक, धूळे आणि नंदूरबार 7, 8 जानेवारी तुरळक ठिकाणी पाउस पडेल

पूर्व विर्दभात 9,10 व11 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

माहितीस्तव – राज्यात 3 जानेवारी ते 6 जानेवारी रोजी हवामान कोरडे राहील. व दि.7, 8 जानेवारी ला मुंबई,नाशिक,धूळे,नंदुरबार,तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.व 9,10,11 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. व राज्यात उर्वरीत भागात ढगाळ वातावरण व थंडी राहील स्वःतची काळजी घ्या व पिकांचे सरक्षण करा असा सल्ला पंजाब डख Panjab Dakh यांनी दिला आहे.

9,10,11 जानेवारी रोजी पाऊस बुलढाणा,अकोला, वाशिम,वर्धा,नागपूर,वर्धा,चंद्रपूर,यवतमाळ,हिंगोली नादेंड,बिड,परभणी,लातूर,सोलापूर या जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल असे पंजाब डख Panjab Dakh सांगतात.

शेवटी हे अंदाज आहे. वारे हवामान बदल झाला की, पाऊसाची वेळ ,ठिकाण, बदलू शकतात हे माहीत असावे.

Advertisement

हवामान अभ्यासक – पंजाब डख 

हे ही पहा…

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page