New Holland T4 Electric Tractor: एक तास चार्ज केल्यावर दिवसभर चालेल हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत 90 टक्के बचत होणार.