
PM Kisan Yojana New Update 2025: 9.5 कोटी शेतकऱ्यांना 2,000-2,000 रुपये खात्यात जमा होणार
PM Kisan Yojana New Update 2025: 9.5 कोटी शेतकऱ्यांना 2,000-2,000 रुपये खात्यात जमा होणार
PM Kisan Yojana 2025 (प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना) अंतर्गत 19वा हप्ता (19th Installment) 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर (Bhagalpur, Bihar) येथून जाहीर केला जाणार आहे. PM Kisan Yojana Beneficiary List 2025 नुसार 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातील.
PM Kisan 19th Installment Latest Update
योजना: प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Yojana)
हप्ता क्रमांक: 19वा हप्ता (19th Installment)
रक्कम: 2,000 रुपये (Annual ₹6,000 in 3 Installments)
लाभार्थी संख्या: 9.5 कोटी शेतकरी
PM Kisan Payment Date: 24 फेब्रुवारी 2025
PM Kisan Official Website: https://pmkisan.gov.in
PM Kisan Yojana 19th Kist कधी जमा होईल?
पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधील 80 लाख शेतकरी कुटुंबांसह देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत देतील.
PM Kisan Yojana Beneficiary List 2025 मध्ये नाव कसे तपासायचे?
आपले नाव PM Kisan Yojana 19th Installment List मध्ये आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- PM Kisan Official Website (https://pmkisan.gov.in) वर जा.
- “Beneficiary Status” ऑप्शन निवडा.
- आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.
- “Get Data” बटणावर क्लिक करा.
PM Kisan Status Check 2025 – पैसे मिळाले की नाही, असे तपासा
- Know Your Status पर्यायावर क्लिक करा.
- आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
- ओटीपी टाका आणि सबमिट करा.
- तुमचे PM Kisan Payment Status 2025 तपासा.
PM Kisan e-KYC आवश्यक आहे का?
होय, PM Kisan e-KYC 2025 अपडेट नुसार लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. तुम्ही e-KYC ऑनलाइन किंवा CSC केंद्रावर जाऊन करू शकता.
PM Kisan Helpline Number
PM Kisan Toll-Free Number: 155261
PM Kisan Helpline Number: 011-24300606
PM Kisan Yojana 19th Installment Latest News 2025
24 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) बिहारच्या भागलपूर येथून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.