केंद्र सरकार योजना

pm kisan fpo yojana In Marathi केंद्राकडून शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये ; तुम्ही देखील घेऊ शकता योजनेचा लाभ.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

देशातील शेतकऱ्यांसाठी आनंददाई बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सातत्याने प्रयत्न विविध योजनांद्वारे करत आहे.
नवीन कृषीचे विधेयका द्वारे सरकार शेतीत मोठा व्यवसायासाठी शेतकरी बांधवांना मोठी भेट देणार असु.
व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना पंधरा ( 15 ) लाख रुपये देणार असून. केंद्र सरकारकडून ( Kendra Sarkar Yojana ) लवकरच या बाबतची प्रक्रिया सुरू करणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागेल.

शेतकऱ्यांना कसे मिळतील 15 लाख रुपये.?

केंद्र सरकारने पीएम किसान एफपीओ योजना (PM Kisan FPO Yojana ) ची सुरुवात केली आहे.

या अंतर्गत ‘ फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइझेशन ‘ ला सरकारकडून 15 लाख रुपये देण्यात येतील.
या योजने अंतर्गत या स्कीमचा लाभ घेण्यासाठी अकरा ( 11 ) शेतकरी एकत्र मिळून एक ऑर्गनायझेशन कंपनी बनवतील.या कंपणीद्वारे शेतकऱ्यांना कृषि उपकरणं व फर्टिलायझर्स, वीज व औषधे खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व सहज होईल.

कशी कराल योजनेची नोंदणी .?

‘ पंतप्रधान किसान एफपीओ योजना ‘pm kisan fpo yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या काही दिवस वाट पहावी लागणार आहे. याचे कारण की सरकारने अजून तरी या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नसल्या कारणाने नोंदणी होऊ शकत नाही. परंतु लवकरच या योजनेसाठी नोंदणी सुरू केली जाणार आहे. सरकार लवकरच यासाठी अधिसूचना जारी केली जाईल अशी शक्यता आहे.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो.

केंद्र सरकारने सरकारनं गरीब व अल्पभूधारक,अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘ पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत’ (PM Kisan Samman Nidhi Scheme) देशातील शेतकऱ्याना त्यांच्या बँक खात्यात प्रती वर्षी 6000 रुपये तीन वेळेस 2000 प्रती हप्त्यांमध्ये वर्ग केले जातात.
या योजनेतुन वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर व तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!