Advertisement

Onion Prices Maharashtra: आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव.

Advertisement

Onion Prices Maharashtra: आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव. Onion Prices Maharashtra: Today’s Onion Market Prices in Maharashtra.

नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे उन्हाळी कांदा बाजार भाव जाणून घेऊयात. आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक 2 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लाल कांद्याची आवक कमी असून बाजार भाव 1000 रुपयांपासून 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले आहेत. उन्हाळी जुन्या कांद्यास मागणी नसल्याने बाजारभाव घसरले आहेत.

Advertisement

आजचे कांदा बाजार भाव / Todays Onion Prices

सोमवार दिनांक 5 डिसेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल
Advertisement

प्रकार

जात/विविधता तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र सोलापूर अकलूज कांदा लाल 05/12/2022 300 1900 1400
महाराष्ट्र अहमदनगर अकोले कांदा इतर 05/12/2022 125 1600 1450
महाराष्ट्र पुणे जुन्नर(अलेफाटा) कांदा इतर 05/12/2022 500 1800 1200
महाराष्ट्र अहमदनगर पारनेर कांदा इतर 05/12/2022 200 1900 1100
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानिक 05/12/2022 500 1500 1000
महाराष्ट्र पुणे पुणे (खडकी) कांदा स्थानिक 05/12/2022 800 1500 1250
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 05/12/2022 300 1400 850
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 05/12/2022 1000 1400 1200
महाराष्ट्र अहमदनगर राहुरी कांदा इतर 05/12/2022 100 2000 1050
महाराष्ट्र नागपूर रामटेक कांदा इतर 05/12/2022 1800 2000 1900
महाराष्ट्र सातारा सातारा कांदा इतर 05/12/2022 1000 1500 1250

कांद्याची विक्री करण्यापूर्वी बाजारभावाची माहिती घेऊनच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा.

 

Advertisement
Krushi Yojana

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

3 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

4 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

4 weeks ago

This website uses cookies.