KrushiYojanaकेंद्र सरकार योजनासरकारी योजना

Micro food processing industry ‘सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 2021’ | 10 लाख रुपये अनुदान

 

टीम कृषी योजना / Krushi yojana

केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला (The Prime Minister decided to implement the ‘Micro Food Processing Industries Scheme’ ) असून 2020- 21 ते 2024 -25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मुळे फळप्रक्रिया उद्योगांना या मुळे चालना मिळेल.

या योजनेचा लाभ असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योग वाढीसाठी होणार आहे. (The scheme will benefit the food processing industry in the unorganized sector. )
‘ सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ मध्ये वैयक्तिक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपन्या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

वाचा सविस्तर बातमी लिंकवर – CNG gas to be produced from grass गवतापासून तयार होणार CNG गॅस ; शेतकऱ्यांकडून ‘ या ‘दराने विकत घेणार गवत.

अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी, उद्योग स्तरवृद्धी, विस्तारीकरण, अधुनिकीकरण यासाठी या योजनेला फायदा घेऊ शकता. नवीन उद्दोग जर असेल तर आंबा प्रक्रियेसाठी किंवा जुना उद्योग असेल तर आंबा,काजू ,फणस, कोकण, खाद्यपदार्थ, पीठे, मसाले उद्योग, मांस प्रक्रिया, दूध प्रक्रिया यासाठी लाभ घेता येईल.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत ( Micro food processing industry ) राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व कार्पोरेट बँका कर्ज देतील प्रकल्प रकमेच्या किमान 10 टक्के हिस्सा हा लाभार्थ्यांचा असेल. तर प्रकल्प रकमेच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये इतके अनुदान आहे. प्रकल्प खर्चात इमारत, मशिनरी यांचा समावेश आहे.

जिल्हास्तरावर वैयक्तिक उद्योजक आणि विविध गटांचे सदस्य, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था आणि सहकारी उत्पादकांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!