Panjab Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज आला रे, द्राक्ष व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिला हा म्हत्वाचा सल्ला, जाणून घ्या.
Panjabrao Dakh Havaman Andaj
Panjab Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज आला रे, द्राक्ष व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिला हा म्हत्वाचा सल्ला, जाणून घ्या. Know the weather forecast for Panjabrao Dakh, advice given to grape and soybean farmers
- कमी पाण्यातही मिळेल गव्हाचे भरघोस उत्पादन, संशोधकांनी विकसित केली गव्हाची खास जात, जाणून घ्या खासियत
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज ( Punjabrao Dakh’s new weather forecast )आज आला आहे,राज्यातील लाखो शेतकरी ज्यांच्या अंदाजावरून शेतीकामाचे नियोजन आखत असतात.आज पंजाबराव डख यांनी हवामान अंदाजात म्हंटले आहे की, 25 सप्टेंबर पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे.
पंजाबराव डख यांनी आज गुरुवार दि. 15/09/2022 रोजीच्या अंदाजात सांगतात की, राज्यात भाग (Area) बदलत 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत भाग बदलत मुसळधार पावसाचा अंदाज आहेच पण सर्वदुर पाऊस पडणार नाही असे पंजाबराव डख सांगतात.