Kapus Bajar Bhav: आजचे कापूस बाजार भाव, मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022

Advertisement

Kapus Bajar Bhav: आजचे कापूस बाजार भाव, मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022. Kapus Bajar Bhav: Today’s Cotton Bazaar Bhav, Tuesday 8 November 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी योजना डॉट कॉम या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे, आम्ही आपल्यासाठी दररोज राज्यातील प्रमुख बाजार समितीचे कांदा,कापूस,सोयाबीन,तूर,हरभरा,गहू यांच्या बाजार भावांची माहिती पोहोचवत असतो. राज्यात कापूस वेचणी सुरू आहे,शेतकरी कापूस विक्रीसाठी जवळील बाजारामध्ये घेऊन जात आहेत, शेतकरी बांधवांना कापसाचे बाजारभावाची माहिती व्हावी,यासाठी आम्ही आपणास आजचे कापुस बाजार भाव सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया आजचे कापुस बाजार भाव.

Advertisement

मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल जात तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 08/11/2022 7600 8000 7800
महाराष्ट्र वर्धा पुलगाव कापूस इतर 08/11/2022 7300 8300 8100
महाराष्ट्र नागपूर सावनेर कापूस इतर 08/11/2022 8600 8650 8650
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 08/11/2022 9000 9390 9300
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस इतर 08/11/2022 8275 8500 8400
महाराष्ट्र जळगाव यावल कापूस इतर 08/11/2022 7210 8530 8050

शेतकरी मित्रांनो कापूस विक्री करण्यापूर्वी जवळील बाजार समितीमध्ये बाजारभावाची खात्री करूनच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा.

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page