Advertisement

कांद्याच्या दरात वाढ ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजारभाव

Advertisement

कांद्याच्या दरात वाढ ; पहा आजचे राज्यातील कांदा बाजारभाव. Increase in onion prices; Check today’s onion market price in the state

नमस्कार शेतकरी मित्रांनो नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे कांद्याच्या भावामध्ये गेल्या दोन दिवसापासून काही प्रमाणात सुधारणा पहावयास मिळत आहे. राज्यातील मोठ्या बाजार समितीमध्ये कांदा आवक  कमी झाली आहे. यामुळे कांद्याच्या दारामध्ये 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल ची सुधारणा दिसून आली आहे काल सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव वाढ झाल्याचे दिसून आले, नंबर एक कॉलिटी चा कांदा 1900 रुपये ते 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री झाला एव्हरेज सरासरी कांद्यास 1300 ते 1500 रुपये पर्यंत चा भाव मिळाला आहे.

Advertisement

आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव पाहुयात.

मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022

राज्य जिल्हा बाजार शेतमाल प्रकार जात/विविधता/क्वालिटी तारीख/दिनांक किमान किंमत प्रती क्विंटल कमाल किंमत प्रती क्विंटल सरासरी किंमत प्रती क्विंटल
महाराष्ट्र नाशिक चांदवड कांदा इतर 27/09/2022 430 1575 950
महाराष्ट्र नाशिक देवळा कांदा इतर 27/09/2022 150 1500 1150
महाराष्ट्र अहमदनगर घोडेगाव कांदा इतर 27/09/2022 200 2000 1300
महाराष्ट्र ठाणे कल्याण कांदा १ नंबर(एक नंबर क्वालिटी) 27/09/2022 1200 1800 1500
महाराष्ट्र नागपूर कामठी कांदा स्थानिक 27/09/2022 1000 1600 1400
महाराष्ट्र पुणे खेड (चाकण) कांदा इतर 27/09/2022 900 1400 1200
महाराष्ट्र कोल्हापूर कोल्हापूर कांदा इतर 27/09/2022 500 1900 1000
महाराष्ट्र नाशिक लासलगाव कांदा इतर 27/09/2022 500 1471 1150
महाराष्ट्र सोलापूर मंगळवेढा कांदा इतर 27/09/2022 230 1550 1370
महाराष्ट्र नाशिक मनमाड कांदा इतर 27/09/2022 500 1400 1000
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा लाल 27/09/2022 1000 1730 1450
महाराष्ट्र नागपूर नागपूर कांदा पांढरा 27/09/2022 1000 1600 1370
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानिक 27/09/2022 500 1820 1200
महाराष्ट्र पुणे पुणे (खडकी) कांदा स्थानिक 27/09/2022 1000 1600 1150
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानिक 27/09/2022 300 1550 1050
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानिक 27/09/2022 200 1600 1200
महाराष्ट्र सातारा सातारा कांदा इतर 27/09/2022 1000 1500 1250
महाराष्ट्र औरंगाबाद वैजापूर कांदा इतर 27/09/2022 200 1400 950
महाराष्ट्र मुंबई वाशी नवी मुंबई कांदा इतर 27/09/2022 900 1500 1200
महाराष्ट्र नाशिक येवला कांदा इतर 27/09/2022 150 1800 1150

शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कांदा विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बजार समितीमध्ये कांदा बाजार भाव विषयी खात्री केल्याशिवाय खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ नये.

Advertisement

 

Advertisement
Krushi Yojana

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

3 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

3 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

3 weeks ago

This website uses cookies.