घोडेगाव कांदा मार्केटला कांदा 2300 रुपये क्विंटल.
नेवासा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या उपआवार घोडेगाव येथे शनिवार दि.17 डिसेंबर 2022 रोजी 36534 कांदा गोणी( 197 गाडी ) आवक झाली,उन्हाळी व लाल कांद्यास 2100 रुपयांपर्यंत दर मिळाला तर ठराविक वक्कल 2300 रुपयांपर्यंत विक्री झाले.
जुन्या उन्हाळी कांद्यास 200 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला तर लाल कांद्यास 800 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला, शनिवारी कांदा आवक कमी होती.नवीन लाल कांद्याची आवक कमी होती, उन्हाळी कांदा आवक अधिक होती.
मिळालेले बाजारभाव
उन्हाळी गावरान कांदा बाजार भाव
एक दोन लाॅट- -2100 ते 2300
मोठा कलर पत्तिवाला
1700 ते 1850
मुक्कल भारी–1300 ते 1500
गोल्टा-900- ते 1000.
गोल्टी–600 ते 800
जोड-300 ते 400
हलका डॅमेज कांदा-
200-ते 400
नविन लाल कांदा बाजार भाव
गोल्टि-800 ते 1000
गोल्टा 1200 ते 1500
मुक्कल भारी-1600 ते 1900,
मोठा कलर पत्तिवाला- 2000 ते 2050.
एक दोन लाॅट-2200 ते 2300
Post Views: 65