आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव दि.17 डिसेंबर 2021

Advertisement

आजचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव दि.17 डिसेंबर 2021.Today’s onion market price in the state of Maharashtra on 17th December 2021

आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव ,महाराष्ट्र हा कांदा उत्पादनात अग्रेसर असतो,राज्यातील कांदा देशातील विविध भागात वितरित केला जातो,देशातील अनेक राज्यांची मागणी पुरवण्यात अग्रेसर राज्य म्हणजे महाराष्ट्राचा नंबर लागतो. उन्हाळी नाशिक कांदा आता डिसेंबर अखेर पर्यंत खराब होत चालला आहे,शेतकऱ्यांनी अनेक महिने चाळीमध्ये ठेवलेला हा कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे,अर्ध्याहून अधिक कांदा खराब झाला असून 3 हजार रुपयांच्या जवळपास जुन्या कांद्यास दर मिळत असला तरी खराब कांदा व झालेला खर्च यात मोठी तफावत असून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

Advertisement

तसेच नवीन आवक होत असलेला लाल कांदा बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री साठी येत असला तरी त्या कांद्याची टिकवणं क्षमता खराब असून कांदा खराब येण्याचे प्रमाण अधिक आहे.

तर वाचकहो आपण आज पाहुयात आजच्या दिवसाचे राज्यातील कांदा बाजार भाव.

Advertisement
राज्य जिल्हा बाजार

समिती

प्रकार प्रतवारी दिनांक किमान दर कमाल दर सरासरी

Advertisement

दर

महाराष्ट्र मुंबई वाशी नई मुंबई कांदा अन्य 17/12/2021 1600 3400 2500
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानीय 17/12/2021 500 3300 1900
महाराष्ट्र पुणे पुणे (खादिकी) कांदा स्थानीय 17/12/2021 1300 1800 1550
महाराष्ट्र पुणे पुणे (पिंपरी) कांदा स्थानीय 17/12/2021 1200 2400 1800
महाराष्ट्र पुणे पुणे (मोशी) कांदा स्थानीय 17/12/2021 400 1400 900
महाराष्ट्र ठाणे कल्याण कांदा 1st Sort 17/12/2021 2400 3000 2700
महाराष्ट्र नासिक लासलगाँव कांदा लाल 17/12/2021 1000 2599 1700
महाराष्ट्र जलगांव भुसावल कांदा लाल 17/12/2021 1000 1000 1000

दि.16 डिसेंबर 2021 रोजीचे राज्यातील कांद्याचे बाजार भाव 

महाराष्ट्र औरंगाबाद औरंगाबाद कांदा अन्य 16/12/2021 300 1600 950
महाराष्ट्र धुळे धुळे कांदा लाल 16/12/2021 100 2200 1500
महाराष्ट्र नासिक पिंपळगाँव बसवंत (सईखेड़ा) कांदा लाल 16/12/2021 800 1750 1350
महाराष्ट्र नासिक नासिक कांदा पोल 16/12/2021 800 2100 1200
महाराष्ट्र अहमदनगर अकोले कांदा अन्य 16/12/2021 211 2551 2011
महाराष्ट्र जळगांव जलगांव कांदा लाल 16/12/2021 400 1625 1100
महाराष्ट्र नासिक कलवन कांदा अन्य 16/12/2021 500 3125 2500
महाराष्ट्र नासिक नासिक कांदा अन्य 16/12/2021 700 2711 1700
महाराष्ट्र नासिक लासलगाँव (निफाड़) कांदा लाल 16/12/2021 900 1790 1400
महाराष्ट्र अहमदनगर कोपरगाँव कांदा लाल 16/12/2021 600 2051 1615
महाराष्ट्र नासिक उमराणे कांदा लाल 16/12/2021 700 3000 2000
महाराष्ट्र नासिक मनमाड कांदा लाल 16/12/2021 501 1948 1601
महाराष्ट्र अहमदनगर राहाता कांदा लाल 16/12/2021 800 3000 2450
महाराष्ट्र पुणे पुणे कांदा स्थानीय 16/12/2021 500 3300 1900
महाराष्ट्र नासिक लासलगाँव कांदा अन्य 16/12/2021 880 2431 2151
महाराष्ट्र औरंगाबाद वैजपुर कांदा लाल 16/12/2021 1000 2400 1900
महाराष्ट्र नासिक येवला कांदा अन्य 16/12/2021 500 2601 2200
महाराष्ट्र नासिक पिंपलगाँव कांदा पोल 16/12/2021 500 2602 2151
महाराष्ट्र सातारा सातारा कांदा अन्य 16/12/2021 1000 3200 2100
महाराष्ट्र अहमदनगर संगमनेर कांदा लाल 16/12/2021 500 3000 1750

हे ही वाचा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page