Advertisement

कापूस गाठणार 10 हजारांचा टप्पा ; बघा आजचे राज्यातील कापूस बाजार भाव बुधवार दि.29 डिसेंबर 2021

Advertisement

कापूस गाठणार 10 हजारांचा टप्पा ; बघा आजचे राज्यातील कापूस बाजार भाव बुधवार दि.29 डिसेंबर 2021 Cotton to reach 10 thousand stage; See today’s cotton prices in the state on Wednesday 29th December 2021

हे ही वाचा…

कापसाच्या भावात चालू आठवड्यात वाढ दिसून येत असून 7000 रुपयांच्या दरम्यान असलेले कापसाचे बाजार 9000 रुपयांचा टप्पा गाठला असून,लवकरच कापूस 10 हजार रुपयांचा पल्ला गाठेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे व अनेक तज्ञांचा अंदाज आहे.

Advertisement

काय आहे भाव वाढीचे अंदाज

शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून टप्या टप्याने विक्री सुरू केल्यामुळे कापसाचा पुरवठा कमी झाला असता भाव वाढण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे,त्याच प्रमाणे आंतराष्ट्रीय बाजारात कापसास मागणी वाढली आहे.या वर्षी अतिवृष्टी व बोंडअळी च्या प्रादुर्भावामुळे घटलेले उत्पादन या बाबी भाववाढीस कारणीभूत ठरत आहेत.

दिनांक 29 डिसेंबर 2021

राज्य जिल्हा बाजार समिती कृषिमाल
Advertisement

प्रकार

Variety/वर्गवारी दिनांक /Date किमान दर कमाल दर सरासरी दर
महाराष्ट्र चंद्रपुर गोंडपिंपरी कापूस अन्य 29/12/2021 8050 8200 8100
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस अन्य 29/12/2021 8010 8220 8115
महाराष्ट्र परभणी परभणी कापूस अन्य 29/12/2021 8600 8800 8780
महाराष्ट्र यवतमाळ राळेगांव कापूस अन्य 29/12/2021 8200 9025 8850
महाराष्ट्र वर्धा सिंडी कापूस अन्य 29/12/2021 8580 8700 8650
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस स्थानिक 29/12/2021 8100 8550 8400
महाराष्ट्र बुलढाणा देउळगांव राजा कापूस स्थानिक 29/12/2021 8250 8575 8250
महाराष्ट्र नांदेड़ हिमायत नगर कापूस इतर 29/12/2021 8000 8350 8200
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस इतर 29/12/2021 8100 8550 8250
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस गावरान 29/12/2021 7950 8700 8560
महाराष्ट्र नागपुर पारशिवनी कापूस एच -4(ए)27 मिमी फ़ाइन 29/12/2021 8480 8550 8525
महाराष्ट्र नागपुर सावनेर कापूस इतर 29/12/2021 8500 8600 8550
महाराष्ट्र जळगांव यावल कापूस इतर 29/12/2021 7100 8200 7850
Krushi Yojana

View Comments

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

3 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

4 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

4 weeks ago

This website uses cookies.