Cotton farmers : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे 12 हजार रुपये भाव देण्याची मागणी, 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या तयारीत.