कापसाचे भाव पुन्हा तेजीत ; पहा आजचे राज्यातील कापूस बाजारभाव : दि. 19 जानेवारी 2022

Advertisement

कापसाचे भाव पुन्हा तेजीत ; पहा आजचे राज्यातील कापूस बाजारभाव : दि. 19 जानेवारी 2022. Cotton prices rise again; See today’s cotton prices in the state: January 19, 2022

 

Advertisement

कापूस उत्पादनात महाराष्ट्र प्रसिद्ध 

भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन व सर्वाधिक  लागवड ही महाराष्ट्रात केली जाते. राज्यात दरवर्षी जवळपास ३३ लाखहुन अधिक हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड केली जात असते , मात्र 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व काही भागात गुलाबी बोंडअळी मुळे महाराष्ट्रा राज्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते, भाव वाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. राज्यात शेतकऱ्यांनी कापूस विकला असून ठराविक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असून ते भाववाढण्याची वाट पहात आहेत.

दिनांक 19 जानेवारी 2022

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता तारीख किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत
महाराष्ट्र अमरावती अमरावती कापूस इतर 18/01/2022 9400 9950 9675
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 18/01/2022 9300 9970 9600
महाराष्ट्र गडचिरोली सिरोंचा कापूस इतर 18/01/2022 8900 9400 9200
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस इतर 18/01/2022 9849 9999 9924
महाराष्ट्र जळगाव जामनेर कापूस इतर 18/01/2022 7800 9240 9100
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 18/01/2022 8000 9700 9000
महाराष्ट्र नागपूर सावनेर कापूस इतर 18/01/2022 9700 9800 9750
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 18/01/2022 9475 9600 9520
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस देशी 18/01/2022 8520 9930 9860
महाराष्ट्र परभणी परभणी कापूस इतर 18/01/2022 8550 9970 9940
महाराष्ट्र परभणी सेलू कापूस इतर 18/01/2022 9095 10050 9995
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस इतर 18/01/2022 8550 10100 9850
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 18/01/2022 9200 9945 9850

हे ही पहा…

शेतकरी मित्रांनो आपल्या कडील कापसाची विक्री करण्यापूर्वी जवळील बाजार समिती मध्ये बाजारभावाची खात्री करूनच कापसाची विक्री करावी ही विनंती.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page