महाराष्ट्रातील कापसाचे भाव, जाणून घ्या आज प्रमुख मंडईत वाढ – खामगाव, अकोला, नागपूर, अमरावती,अहमदनगर

Advertisement

महाराष्ट्रातील कापसाचे भाव, जाणून घ्या आज प्रमुख मंडईत वाढ – खामगाव, अकोला, नागपूर, अमरावती,अहमदनगर.Cotton prices in Maharashtra, know the rise in major markets today – Khamgaon, Akola, Nagpur, Amravati, Ahmednagar

महाराष्ट्र कापूस भाव | महाराष्ट्र कापसाचा भाव | कापूस मंडी भाव आज महाराष्ट्र | कापूस बाजार भाव महाराष्ट्र | अमरावती, खामगाव, नागपूर हायब्रीड कापूस दर | कापसाचे आजचे भाव २०२१ महाराष्ट्र

Advertisement

या वेळी महाराष्ट्रात कापूस चांगलाच चर्चेत राहिला, एकीकडे चांगला भाव मिळत असताना दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. देशातील बाजार-मंडईंमध्ये सर्वाधिक उत्पादन आणि चांगला भाव यासाठी महाराष्ट्राची ओळख आहे.पाण्याची कमतरता तसेच पाऊसाची अवेळ यामुळे कापूस लागवड करून कापूस उत्पादन घेणे अतिशय जिकिरीचे झाले आहे, म्हणून कापूस हा सोन्यापेक्षा कमी नाहीये म्हणून देशात कापसास पांढरे सोने म्हणून ओळखले जाते.

कापूस उत्पादनात महाराष्ट्र का प्रसिद्ध आहे?

भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन आणि लागवड महाराष्ट्रात होते. राज्यात दरवर्षी सुमारे ३३ लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होते, मात्र २०२१ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे व अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात पीक नुकसान भरपाई साठी सरकारकडे मागणी केली जात आहे.

Advertisement

राज्यातील आजचे कापूस बाजार भाव Today’s cotton market prices in the state

टीप – कापूस बाजार भाव संपूर्ण बघण्यासाठी उजव्या बाजूस स्क्रोल करा

Advertisement

महाराष्ट्रातील प्रमुख कापूस बाजारात व बाजार समिती मध्ये कापसाचे भाव काय आहेत ते आज आपण जाणून घेऊयात.

दिनांक 20 डिसेंबर 2021

राज्य जिल्हा बाजार समिती कृषिमाल

Advertisement

प्रकार

Variety/वर्गवारी दिनांक/तारीख किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस स्थानिक 20/12/2021 8150 8200 8175
महाराष्ट्र बुलढाणा देउळगांव राजा कापूस स्थानिक 20/12/2021 8000 8490 8350
महाराष्ट्र चंद्रपुर कोरपाना कापूस स्थानिक 20/12/2021 7750 8100 7950
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली कापूस अन्य 20/12/2021 8055 8250 8152
महाराष्ट्र जलगांव जामनेर कापूस अन्य 20/12/2021 6543 8000 7330
महाराष्ट्र नागपुर पारशिवनी कापूस एच -4(ए)27 मिमी फ़ाइन 20/12/2021 8350 8400 8390
महाराष्ट्र नांदेड़ किनवट कापूस अन्य 20/12/2021 7950 8250 8120
महाराष्ट्र परभणी मनवत कापूस स्थानिक 20/12/2021 7875 8490 8380
महाराष्ट्र परभणी परभणी कापूस अन्य 20/12/2021 8250 8500 8320
महाराष्ट्र वाशिम मंगरुळपीर कापूस अन्य 20/12/2021 7500 8100 7900
महाराष्ट्र वर्धा हिंगनघाट कापूस अन्य 20/12/2021 8000 8625 8265
महाराष्ट्र वर्धा पुलगांव कापूस अन्य 20/12/2021 7900 8751 8400
महाराष्ट्र यवतमाल राळेगांव कापूस अन्य 20/12/2021 8000 8425 8350

Related Articles

2 Comments

    1. सर उजव्या बाजूस स्क्रिन वर फिरवून ट्राय करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page