Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे दोन्ही हप्ते मिळणार! या दिवशी खात्यात येणार ₹3,000!

महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ३,००० रुपये एकत्र जमा होणार आहेत. पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मदतीसाठी भेटले जातात. योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातील. भविष्यात मदतीची रक्कम ₹२,१०० होण्याची शक्यता आहे.

Don`t copy text!