Kapus Bajar Bhav: कापसाच्या दरात झाला ‘हा’ बदल ; पहा आजचे कापूस बाजार भाव.

Advertisement

Kapus Bajar Bhav: कापसाच्या दरात झाला ‘हा’ बदल ; पहा आजचे कापूस बाजार भाव.

गुरुवार दिनांक 09 फेब्रुवारी 2023

नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात आवक झाली होती, यामध्ये मागील काही दिवसाच्या तुलनेत शंभर ते दीडशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजार वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवी झाल्या असल्या, तरी आगामी काळामध्ये कापूस बाजार भाव किती राहतील याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असणार आहे, चला तर आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख बाजार समिती मधील कापसाचे किमान बाजार भाव, कमाल बाजार भाव व सरासरी बाजार भाव.

Advertisement
राज्य जिल्हा बाजार समिती शेतमालन

प्रकार

जात/विविधता/वर्गवारी तारीख/दिनांक किमान किंमत प्रति क्विंटल कमाल किंमत प्रति क्विंटल सरासरी किंमत प्रति क्विंटल
महाराष्ट्र अकोला अकोला कापूस देशी 09/02/2023 7800 8000 7900
महाराष्ट्र वर्धा आर्वी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 09/02/2023 8000 8150 8100
महाराष्ट्र वर्धा Ashti कापूस इतर 09/02/2023 7600 7850 7800
महाराष्ट्र चंद्रपूर भद्रावती कापूस इतर 09/02/2023 7800 7900 7850
महाराष्ट्र नागपूर भिवापूर कापूस Varalaxmi 09/02/2023 7800 8070 7935
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 09/02/2023 7600 8110 7900
महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट कापूस इतर 09/02/2023 7800 8190 7960
महाराष्ट्र नागपूर कटोल कापूस देशी 09/02/2023 7400 7725 7650
महाराष्ट्र नांदेड किनवट कापूस इतर 09/02/2023 6600 7800 7700
महाराष्ट्र नंदुरबार नवापूर कापूस इतर 09/02/2023 7000 7000 7000
महाराष्ट्र नागपूर पारशीवाणी कापूस एच -4 (ए) 27 मिमी फाइन 09/02/2023 7800 7900 7850
महाराष्ट्र यवतमाळ राळेगाव कापूस इतर 09/02/2023 7800 8130 8050
महाराष्ट्र नागपूर सावनेर कापूस इतर 09/02/2023 7700 7900 7825
महाराष्ट्र वर्धा सिंदी कापूस इतर 09/02/2023 7800 8000 7900
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 09/02/2023 7650 7970 7850
महाराष्ट्र चंद्रपूर Varora कापूस देशी 09/02/2023 7100 8001 7800
महाराष्ट्र वर्धा वर्धा कापूस इतर 09/02/2023 7850 8105 7950

Kapus Bajar Bhav: ‘This’ change in cotton price; Check today’s cotton market price.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page