Poultry scheme ‘कुक्कुटपालन योजना’ सुरू झाली | पाच लाख पंचवीस हजार रुपये अनुदान | असा करा अर्ज |

Advertisement

कुक्कुटपालन योजना सुरू झाली | पाच लाख पंचवीस हजार रुपये अनुदान | असा करा अर्ज |Poultry scheme started Five lakh twenty five thousand rupees grant | How to apply |

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

‘ कुक्कुटपालन पालन योजना ‘ ( Poultry scheme started ) विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी Kukkutpalan yojana अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करताना शेतकऱ्यांना शेतीमध्ये सतत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागते विविध धोके पत्करावे लागतात. सध्या शेतीवर अवलंबून असल्यास आपला अधिक तोटा होऊ शकतो. त्यामुळे शेतीमध्ये कुठला तरी जोड धंदा असणे गरजेचे आहे. आपण जर शेतकरी आहात व शेती पूरक व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर शासकीय अनुदानावरील कुक्कुटपालन (  Poultry scheme ,Kukkutpalan Yojana ) पालन योजनेचा फायदा घ्या.

या भागामध्ये कुक्कुटपालन पालन योजना सुरू झाली आहे.

शेतकरी बंधुंनो, आदिवासी विकास विभागामार्फत, आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, राजूर, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, शहापूर आणि पेण या कार्यक्षेत्रातील आदिवासींच्या स्वयंसहायता बचत गटांसाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने कुक्कुटपालन उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य च्या दृष्टीने कुक्कुटपालन Kukkutpalan पालन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी त्या भागातील आदिवासी बचत गटांनी अर्ज करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

कुक्कुटपालन Kukkutpalan पालन योजनेच्या अटी शर्थी व निकष काय..?

१) बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असावेत.
२) बचत गट या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत त्या बचत गटांचा बँकेत चालू व्यवहार पाहिजे.
३) शासन निर्णयात असणारी सर्व कागदपत्रे व बचत गटातील सर्व सदस्यांचे रजिस्टर हमीपत्र असावेत.

एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी निधी किती.?

शेतकरी बंधुंनो कुक्कुटपालन योजनेसाठी पात्र बचत गट आहेत त्यांना शेडच्या बांधकामासाठी अर्थसहाय्य दिले जाते. तसेच छोटे पक्षी, पशु खाद्य व आवश्यक साहित्यही पुरविले जाईल. कुक्कुटपालन योजनेद्वारे प्रत्येक लाभार्थी बचत गटास ५.२५ लाख रुपये शासकीय अनुदान मिळेल. तसेच पक्ष्यांचे लसीकरण, संगोपन व कुक्कुटपालन व्यवस्थापन करण्यासाठी संदर्भात प्रशिक्षण दिले जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुक्कुटपालनातील नामांकित कंपन्यांसह करार पद्धतीने योजना अंमलबजावणी करण्यात येईल.

Advertisement

एकात्मिक कुक्कुटपालन Kukkutpalan योजनेच्या माहितीसाठी व अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुक्कुटपालन योजना Kukkutpalan Yojana रोजगाराच्या संधी :

कोरोना ने बिघडवलेले सर्व नियोजन व वाढलेली बेरोजगारी. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी शेतकरी बांधवांना शेती पूरक व्यवसाय करणे गरजेचे बनले आहे. कुक्कुटपालन Kukkutpalan करून ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. चिकन व अंडी यांना सध्या कोरोना मुळे चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे जर तरुण युवक वर्ग कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळला तर नक्कीच त्यांना या योजनेमुळे रोजगार व फायदा निर्माण होणार आहे.

Advertisement

 

योजनेची माहिती देण्याचा आमचा टीम चा प्रयत्न आहे,योजना काही जिल्ह्यात सुरू तर काही ठिकाणी बंद असू शकते ,आपण माहिती घेऊन पुढील प्रक्रिया करावी. इतर कुठल्या योजनेची माहिती हवी असेल तर कमेंट करा, मेसेज करा.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page