Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ; या कारणामुळे होऊ शकते वाढ

 

टीम कृषी योजना /krushi yojana

अहमदनगर: महाराष्ट्रात लॉकडाऊन उघडला असला तरी तमिळनाडू, आंध्रप्रदेश,कर्नाटक व केरळ या राज्यात कडक लॉकडाऊन आहे. हे राज्य अनलॉक झाल्यानंतर मागणी वाढून कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांदा भाव ५०० रूपयांपासून २६०० रुपये क्विंटल पर्यंत आहे. ( The possibility of an increase in the price of onions; This can cause an increase Onion market prices Today’s onion prices )

पिक विमा मंजूर झाला की नाही पहा तुमच्या मोबाईल वर | सोपी पद्धत | बँकेत,कृषी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

नाशिक,अहमदनगर,सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची दररोज मोठी आवक होत आहे.एक मार्केट मध्ये 150 ते 400 ट्रक आवक होत असून गेल्या वर्षी याच महिन्यात कांद्यालाएक हजार रूपयापर्यंत भाव होता.

सर्व मार्केट मधून तामिळनाडू,आंध्रप्रदेश,कर्नाटक,प.बंगाल,केरळ या राज्यात मोठ्या प्रमाणात पाठवला जातो.यासर्व राज्यातून मोठी मागणी असते. सध्या या सर्व राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने मागणी नाहीये.

हेक्टरी 39 क्विंटल उत्पन्न देणारे नविन सोयाबीन बियाणे | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार | पुणे येथील संस्थेने लावला शोध.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे कांद्याचा दर खूपच खाली घसरला होता. १०० ते १ हजार रूपये प्रति क्‍विटंल कांद्याचा दर होता. कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथील बाजारपेठ काही वेळच सुरू असते. ज्या वेळी परराज्यातील बाजारपेठ पूर्णतः सुरू होईल. त्यावेळी कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत जेष्ठ व्यापारी व्यक्त करत आहेत.

1 thought on “कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ; या कारणामुळे होऊ शकते वाढ”

Leave a Reply

Don`t copy text!