Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

27 शासकीय योजना | 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

राज्य व केंद्र सरकार शेतकरी,सुशिक्षित,बेरोजगार तरुण मूल मुली यांच्यासाठी अनेक योजना आणत असते,आपल्यापर्यंत योजना पोहचत नसल्याने लाभ मिळत नाही याच मुळे आम्ही आपण पर्यंत सर्व शासकीय योजना घेऊन येत आहोत.यातील कुठल्याही योजनेचा फायदा आपणास झाला तर तो आनंदच आमच्यासाठी पुरेसा आहे. पूर्ण लेख वाचा. संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे.

एकूण किती व कुठल्या योजना उपलब्ध आहेत

एकूण 27 योजना उपलब्ध असून जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्रात याचे फॉर्म उपलब्ध असतात. ( 27 Government Scheme | Loans up to Rs 50 lakh will be available. )

योजनांची सविस्तर माहिती व नावे

1. गाई-म्हशी विकत घेणे –
प्रकल्प खर्च – ६ लाख – १० जनावरे
(शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )

2. शेळीपालन –
प्रकल्प खर्च ४.५ लाख – ५० शेळ्या २ बोकड
(शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

3. कुक्कुटपालन –
प्रकल्प खर्च – ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

4. शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च – ३.५ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना – ५० % )

5. पॉलीहाउस –
प्रकल्प खर्च -११ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना – ५० % )

6. मिनी डाळ मिल –
प्रकल्प खर्च -१.८८ लाख
(शासकीय योजना – ५० % )

7. मिनी ओईल मिल –
प्रकल्प खर्च -५ लाख
(शासकीय योजना – ५० % )

8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.

9. ट्रॅक्टर व अवजारे –
प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )

10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

12. काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )

13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर

16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर

17. गोडाऊन(वेअर हाउस)-
प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
(शासकीय योजना-२५ %)

18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.

19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प

20. उसाच गुऱ्हाळ –
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शासकीय योजना- ५० %)

21. फळ प्रक्रिया उद्योग –
प्रकल्प खर्च- २४ लाख
(शासकीय योजना – ४० %)

22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
प्रकल्प खर्च- २० लाख – १० एकर
(शासकीय योजना- ४० %)

23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
प्रकल्प खर्च- ४.५ लाख
(शासकीय योजना – ५० % )

24. भाजीपाला सुकवणे-
प्रकल्प खर्च-२४ लाख
(शासकीय योजना-४० %)

25. कृषि सल्ला व सेवा केंद्र –
प्रकल्प खर्च-५ लाख
(शासकीय योजना-४०%)

26. सोयाबीन मिल्क व उत्पादने-
प्रकल्प खर्च- ८ लाख
(शासकीय योजना- ४० %)

27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)-  प्रकल्प खर्च-१० लाख

 

योजनेसाठीचे निकष,अटी शर्थी काय आहेत.?

1) वयोमर्यादा 18 ते 45

(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )

2) शैक्षणिक पात्रता

(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास

(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास

3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख

4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे

(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%

(iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%

5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%

6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %

7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे

8) पात्र मालकी घटक :-  वैयक्तिक , भागीदारी, बचत गट

9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र

1)पासपोर्ट साइज फोटो

2) आधार कार्ड

3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट

4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )

5)हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल

6)प्रकल्प अहवाल

7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )

8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )

9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र

10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )

11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

Ii)अधिकार पत्र ,घटना

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण

http://maha-cmegp.gov.in

या संकेत स्थळाला भेट दयावी व संकेतस्थळावर अर्ज भरावेत.

 

वरील कुठल्याही योजने अंतर्गत आपणास महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता.

वरील योजना शासकीय असून कोठा पूर्ण झाल्यावर योजना काही कालावधीसाठी बंद होऊ शकतात किंवा असू शकतात,आपण स्वतः माहिती घेऊन योजनेविषयी खातरजमा करावी.

वरील सर्व योजनांची माहिती आवडल्यास आपण इतर शेतकरी बांधव अथवा तरुण मित्रांना नक्की पाठवा.
आपल्या एका शेअर मुळे त्यांचा फायदा होऊ शकतो.

1 thought on “27 शासकीय योजना | 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल”

Leave a Reply

Don`t copy text!