एप्रिल महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत राज्यात राहणार ढगाळ वातावरण ! चार दिवस उष्णतेचा तडाखा तर तुरळक ठिकाणी पडणार पाऊस – पंजाब डख

हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज

Advertisement

एप्रिल महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत राज्यात राहणार ढगाळ वातावरण ! चार दिवस उष्णतेचा तडाखा तर तुरळक ठिकाणी पडणार पाऊस – पंजाब डख. Cloudy weather will prevail in the state till ‘this’ date of April! Four days of scorching heat and occasional rain – Panjab Dakh

कृषी योजना डॉट कॉम :

Advertisement

एप्रील महिन्यामध्ये पूर्वविदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा 39 अंश पासून 46 अंशपर्यत जाईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला आहे.

पंजाब डख हे शेतकऱ्यांच्या माहितीस्तव सांगतात किब- राज्यात 11 एप्रिल पर्यंत ढगाळ वातावरण राहील व वाऱ्याचा वेग वाढेल. राज्यात 38 अंश पासून 45 अंश पर्यत उन्हाचा पारा वाढेल.जनतेने स्वतःची व लहाण मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब डख यांनी केले.

Advertisement

11 एप्रील पर्यंत सांगली पूणे कराड,विटा,जत,उमरगा,देवणी, सोलापूर,अककलकोट,आटपाडी, इस्लापूर,रत्नागिरी,चिपळूण,खेड, वाई,सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण राहूण तुरळक ठिकाणी भाग बदलत पाउस पडेल. पण सर्वदूर पडणार नाही. यासोबतच पंजाब डख सांगतात की शेवटी हे अंदाज आहेत,वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

हवामान अभ्यासक
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.08/ 04/2022

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page