‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ; सर्वत्र पाणी पाणी होणार ; धरणे भरणार । हवामान अभ्यासक पंजाब डंख यांचा पावसाचा अंदाज । पंजाब डंख ऑगस्ट महिन्याचा अंदाज

Advertisement

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ; सर्वत्र पाणी पाणी होणार ; धरणे भरणार । हवामान अभ्यासक पंजाब डंख यांचा पावसाचा अंदाज । पंजाब डंख ऑगस्ट महिन्याचा अंदाज. There will be torrential rains in ‘This’ district; There will be water everywhere; The dam will be filled. Meteorologist Punjab Dankh forecasts rainfall. Punjab sting August forecast. 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

पंजाब डख (Panjab Dakh ) यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा पाऊस व हवामानाचा अंदाज वर्तवला आहे आज शनिवार दि.21 ऑगस्ट रोजी त्यांचा नवा अंदाज आम्ही आपल्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. तर चला पाहुयात काय म्हणतात पंजाब डंख.

महाराष्ट्र राज्यात पुन्हा म्हणजेच 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेंबर या तारखे मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

दि.21,22,23 ऑगस्ट रोजी मराठवाडा व विदर्भा मध्ये तीन दिवस जोरदार पाऊस होऊन सर्वत्र पाणी पाणी होणार आहे.

राज्या मध्ये 24,25,26,27 व 28 या पाच दिवस सुर्यदर्शन होईल. शेतकर्‍यानी आपले काढणीस आलेले मुगाचे पिक या पाच दिवसात काढूण घ्यावे असे मत पंजाब डख (Panjab Dakh) यांनी मांडले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना माहितीस्तव माहिती महाराष्ट्र राज्यात दि. 21,22,23 या तारखे पर्यंत पाउस राहील. व दि.24,25,26,27व 28 ऑगस्ट रोजी हवामान हे कारडे असेल. शेतकरी बांधवांनी आपले मुग या पाच दिवसात काढूण घ्यावे कारण पून्हा 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे असे अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी मांडले आहेत. पाउस नांदेड, परभणी ,
लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली, अहमदनगर,बिड,जालना बुलढाणा , अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम,हिंगोली, जळगाव,धुळे,औरंगाबाद,नाशिक पूणे या जिल्हात जास्त जोरदार पाऊस पडणार आहे. या जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने पाण्याची आवक येण्यास सुरवात होइल. उर्वरीत राज्यातील इतर जिल्ह्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल .जनतेने सर्तक रहावे .

लातूर , नादेंड , यवतमाळ या तिन जिल्हात 25 ऑगस्ट पासून पाउस ते 3 सप्टेंबर पर्यत पाउस पडणार आहे.

Advertisement

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते असे डंख सांगतात.

Advertisement

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page