शेतकऱ्यांना पीक विम्याचा मिळणार मोठा फायदा | राज्य सरकारचा मोठा निर्णय | पीकविमा कंपन्यांना बसणार चाप.

Advertisement

 

टीम कृषी योजना/krushi yojana

Advertisement

महाराष्ट्र राज्यातील लहान मोठ्या शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व त्यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान यासाठी राज्यसरकारने विमा कंपन्यांना चाप लावण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून नवे धोरण आखले जात आहे.( Farmers will get huge benefits of crop insurance Big decision of the state government | Pressure on crop insurance companies. )

विमा कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या मनमानीला या निर्णयामुळे चाप बसून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात सांगितले की राज्य सरकार पीक विमा वितरणासाठी नफा व तोटा कॅपिंग सिस्टम आणण्याच्या विचारात आहे.( The state government is considering introducing a profit and loss capping system for crop insurance distribution. )

Advertisement

त्यासाठी राज्य सरकार नवे धोरण तयार करत आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अधिका अधिक फायदा मिळणार आहे.( Farmers will get more benefits from crop insurance )

मागीलवर्षी पीक विमा कंपन्यांनी ५८०० कोटीपैकी फक्त ९०० कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण केले होते. त्यामुळे सरकार विमा कंपन्याच्या मनमानीला चाप लावण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page