शनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद. अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये वाराईचा वाद पेटला

शनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद. अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये वाराईचा वाद पेटला. Onion auction closed indefinitely from Saturday A dispute arose in the market committee of Ahmednagar district. 

अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्यातील स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार Nepti Onion Market व नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपआवार Ghodegaon Onion Market Ahmednagar घोडेगाव मध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार (व्यापारी) यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद मिटलेला नाही.यामुळे शनिवार (दि.4) पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी जाहीर केले.

गुरूवारी देखील कांदा लिलाव असतांना वाराईच्या विषयावरून व्यापारी आणि वाहतूकदार यांच्यात वाद (Dispute) झाला होता. त्यात शिवसेनेच्यावतीने Shivsena Ahmednagar बाजार समितीच्या आवारात आंदोलन (Movement) केल्याने दुपारी तीननंतर कांदा लिलाव (Onion Auction सुरू झालेल होते. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत वाराईवरून झालेल्या वादात (Dispute) तोडगा न निघाल्याने शनिवारपासून बेमुदत बंदची हाक जिल्हा व्यापारी असोसिएशेने दिली आहे. यामुळे शेतकर्‍यांनी कांदा नेप्ती उपबाजार समिती व घोडेगाव बाजार Ghodegaon Bajar Samiti समिती मध्ये विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  1. कांद्याची दरवाढ: लवकरच कांद्याची किंमत दुप्पट होऊ शकते, जाणून घ्या काय आहे भाव वाढीची शक्यता.
  2. शेळीपालन करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर ; शेळीपालनासाठी मिळत आहे स्वस्त दरात कर्ज.
  3. Sonalika electric tractor | इंजिन नसलेले ट्रॅक्टर आले, डिझेल शिवाय चालेल |

गेल्या काही दिवसांपासून व्यापारी व माल वाहतूकदार यांच्यात वाराई हमाली वरून चर्चा सुरू होती.चर्चेच्या अनेक बैठकीतून देखील तोडगा निघाला नाही,परंतु सायंकाळ पर्यंत बैठक होऊन देखील तोडगा न निघाल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी Onion Supplier And Comition Agents कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेमुदत बंद व्यापाऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेला असून शेतकऱ्यांना कांदा विक्री करणे जिकिरीचे होणार आहे.

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading