राज्यात पून्हा दि .6,7,8 व 9 या तारखेत जोरदार पाउस पडणार – पंजाब डख यांचा हवामान अंदाज. – सतर्क रहावे.

राज्यात पून्हा दि .6,7,8 व 9 या तारखेत जोरदार पाउस पडणार – पंजाब डख यांचा हवामान अंदाज. – सतर्क रहावे. Heavy rains will again fall in the state on 6th, 7th, 8th and 9th – Punjab Dakh’s weather forecast. – Be careful

टीम कृषी योजना / Krushi Yojana

माहितीस्तव –
दि.3,4,5 सप्टेबर या तारखेत सुर्यदर्शन होउन पाउस कमी होइल . पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे

( राज्यात पून्हा दिनांक 6.7.8.9 संप्टेबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे. सर्व जनतेने सर्तक रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होइल . नदी काठच्या जनतेने सर्तक रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे . झाडा खाली थांबू नये .वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल –

हे ही वाचा – यंदा कापसाला 7000 प्रति क्विंटल भाव मिळण्याची शक्यता .

राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येइल . इतका पाउस संप्टेबर व ऑक्टोबर महिण्यात पडणार आहे .

पूर्वविदर्भ, प . विदर्भ , मराठवाडा प महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउस पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल . माहीत असावे .

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
2/09/2021

हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे अनेक अंदाज आज पर्यंत बऱ्याच अंशी खरे ठरत आलेले आहेत,शेतकरी बांधवांना वरदान ठरत असलेले हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या विषयी अधिक माहिती ,नवीन हवामान अंदाज सर्वात प्रथम आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ताज्या घडामोडी व हवामान अंदाज,कृषी सल्ला ,कृषी योजना या माहिती साठी कृषी योजना या आमच्या वेबसाईट व्हिजिट करा ,फेसबुक पेज ला लाईक करा.

फोटो – पंजाब डख

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading