आजचे सोयाबिन बाजार भाव ; महाराष्ट्र राज्यातील सोयाबीनचे ताजे भाव

Advertisement

आजचे सोयाबिन बाजार भाव ; महाराष्ट्र राज्यातील सोयाबीनचे ताजे भाव. Today’s soybean market prices; Fresh soybean prices in Maharashtra

राज्यात सोयाबीन चे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते,मागील वर्षीप्रमाणे यावर्षी जरी दर मिळाला नसला तर स्थिर असणारे बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे,सरकारने ठरवून दिलेल्या एमएसपी पेक्षा अधिक दर मिळत असला तरी उत्पन्नात झालेली घट शेतकऱ्यांना नुकसानदायक आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील ताजे बाजार भाव आम्ही आपणास देत असतो तर चला आज आपण पाहुयात राज्यात सर्वाधिक दर कुठे मिळाला व कमीत कमी दर कुठल्या बाजार समिती मध्ये मिळाला तर असेच सोबत रहा कृषी योजना डॉट कॉम च्या.

Advertisement

मोबाईल स्क्रिन वर पूर्ण भाव दिसत नसतील तर स्क्रिन वर उजव्या बाजूस स्क्रोल करा

दिनांक 2 फेब्रुवारी 2022

राज्य जिल्हा बाजार समिती शेतमाल प्रकार जात/वर्गवारी तारीख/दिनांक किमान दर कमाल दर सरासरी दर
महाराष्ट्र अहमदनगर जामखेड सोयाबीन पिवळा 02/02/2022 5800 6000 5900
महाराष्ट्र अकोला बार्शी Takli सोयाबीन पिवळा 02/02/2022 5700 6100 5900
महाराष्ट्र बीड अंबेजोगाई सोयाबीन पिवळा 02/02/2022 5400 6200 6050
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा सोयाबीन पिवळा 02/02/2022 5000 5900 5600
महाराष्ट्र हिंगोली हिंगोली सोयाबीन इतर 02/02/2022 5600 6060 5830
महाराष्ट्र हिंगोली सेनगाव सोयाबीन पिवळा 02/02/2022 5500 5850 5600
महाराष्ट्र लातूर निलंगा सोयाबीन पिवळा 02/02/2022 5400 5900 5800
महाराष्ट्र परभणी गंगाखेड सोयाबीन पिवळा 02/02/2022 6000 6200 6100
महाराष्ट्र परभणी ताडकळस सोयाबीन इतर 02/02/2022 5651 6111 5900
महाराष्ट्र वशिम वाशिम सोयाबीन पिवळा 02/02/2022 5100 5925 5500

 

Advertisement

बाजार समितीत सोयाबीन विक्री करण्यापूर्वी बाजार भावाची खात्री करणे आवश्यक आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page